सावधान ! विशेष सूचना

ज्ञान-भांडारातील सर्व दस्तऐवज व त्यातील ज्ञान हे श्री.साई अध्यात्मिक समितीने, सिध्द-सिध्दांतपध्दतीतून प्राप्त केलेले असून, त्याचा बोध प्रत्येकाने घ्यावा व आपले जीवन साकारावे, असा जरी समितीचा उदात्त उद्देश असला तरी त्याचा दुरुपयोग, अयोग्य, स्वार्थीपणाने केलेला उपयोग अगर प्रयोग केल्यास व त्यातून कांही अप्रिय घडल्यास त्याची जबाबदारी सबंधितावरच राहिल, असे समिती निक्षून नमूद करीत आहे. याची योग्य ती नोंद घ्यावी.