आत्मनिवेदन पान 2 — ईशस्तवन

।। श्री साईनाथ ।।

ईशस्तवन

स जयति सिंदुरवदनो देवो यत्पादपंकज स्मरणम्

वासरमणिरिव तमसां राशीन्नाशयती विघ्नानाम्

या कुन्देन्दुतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता

या वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना

या ब्रम्हार्च्चुतशंकर प्रभुतिभः देवै सदा वन्दिता

सा मां पातु सरस्वती भगवती नःशेष जाडय़ाप हा

 

मुकं करोति वाचालं पंगु लंघयते गिरीम्,  यत्कृपा तमहं वन्दे परमानंद माधवम्

नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तम्, देवी सरस्वती चैव ततो जयमुदिरयेत

 

वसुदेव सुतं कंस चाणुर मर्दनम्, देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरूम्

गुरूर्ब्रम्हा गुरूर्विष्णु गुरूर्देवो महेश्वरः! गुरूदेव परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः!

 

श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ! पुंडलिकवरदा हरि विठ्ठल ।।

पार्वतीपते हरहर महादेव ! सीताकांत स्मरण जयजय राम ।।

 

सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय !

श्रीगुरूदेव दत्त ।। सदानंदाचा  येळकोट ।।

सच्चिदानंद सद्गुरू श्रीपंत महाराज की जय,

श्रीगुरूदेव दत्त.

श्रीगणेशायनमः । ॐ नमो जी आद्या । वेदप्रतिपाद्या ।

जयजय स्वसंवेद्या । आत्मरूपा ।।

देव तुंचि गणेशु । सकलमति प्रकाशु । निवृत्तिदासु ।

अवधारिजो जी ।।

अकार चरणयुगुल । उकार उदर विशल ।

मकार महामंडल । मस्तकाकारें ।।

हे तिन्ही एकवटले । तेथ शब्दब्रम्ह कवळले ।

ते मिंया श्रीगुरूकृपा नमिले । आदिबीज ।।

आता अभिनव वाग्विलासिनी । जे चातुयार्थकलाकामिनी ।

ते श्रीशारदा विश्वमोहिनी । नमिली मी आज ।।

————————0—————————-

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावे ।

तोषोनी मज द्यावे । पसायदान हे ।।

जे खळाची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मीं रती वाढो ।

भूतां परस्परें पडो । मैत्र जीवाचे ।।

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मेसूर्यें पाहो ।

जो जे वांछील तो ते लाहो । प्राणिजात ।।

वर्षत सकळमंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ।।

चलां कल्पतरूंचे आरव । चेतनाचिंतामणीचे गांव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ।।

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ।।

किंबहुना सर्वसुखी । पूर्ण होऊनि तिंहीं लोकीं ।

भजिजो आदिपुरूरवीं । अखंडित ।।

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकी इये ।

दृष्टादृष्टविजये । होआवे जी ।।

येथ म्हणे विश्वेशरावो । हा होईल दानपसावो ।

येणे वरे ज्ञानदेवो । सुखिया झाला ।।

 

>>